म्हाडाला लॉटरीला का मिळाला अत्यल्प प्रतिसाद? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली असून लॉटरीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीसाठीची मुदतही आता संपली आहे.

म्हाडाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५५ हजार ३२४ अर्ज म्हाडासमोर सादर झाले आहेत. याचा अर्थ म्हाडाच्या कोकण विभागातील लॉटरीतील प्रत्येक घरासाठी फक्त ६ ते ७ अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामुळे २५ तारखेला होणाऱ्या लॉटरीसाठी मिळालेला हा आतापर्यंतचा अत्यल्प प्रतिसाद मानला जात आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live