UPDATE | अर्ध्या रात्री NCP आमदारांना दुसऱ्या हॉटेलला हलवलं

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बंड जवळपास फसल्यातच जमा असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.. दिल्लीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या 4 आमदारांपैकी 3 आमदार रात्रीच मुंबईत परतलेत... दौलत दरोडा, अनिल पाटील, नरहरी जिरवळ हे आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतल्याने, राष्ट्रवादी पक्षातील आमदारांची संख्या 52वर आलीय... अजित पवारांसह केवळ अण्णा बनसोडे हे एकमेव समर्थक आमदार उरले आहेत... त्यामुळे अजित पवारांना जवळ घेऊन सत्तास्थापनेचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपचा... बहुमताकडे जाण्याचा मार्ग आणखीन बिकट झाल्याची चर्चा रंगू लागलीय... 

WebTittle: Midnight NCP MLAs moved to another hotel

संबंधित बातम्या

Saam TV Live