आंदोलक दूध उत्पादकांशी चर्चेचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव; फूकट दूध वाटप आंदोलनावर शेतकरी ठाम 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 मे 2018

शेतकऱ्यांच्या दूध आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघर्ष समितीचीला दूधप्रश्नावर चर्चा कऱण्यासाठी निमंत्रण पाठवलंय. गिरीष महाजन यांनी फोनवरुन आंदोलकांशी संवाद साधला आणि सरकार दूध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सकारत्मक असल्य़ाचं म्हटलंय. दरम्यान आता मुख्यमंत्र्याशी होणाऱ्या चर्चेत दूध आंदोलनावत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लुटता कशाला फुकटच न्या, असं म्हणत आंदोलन छेडलंय. सुरुवातीचे दिवस शांततेत आंदोलन करु, असं शेतकरी संघर्ष समितीकडून सांगण्यात आलं होतं.

शेतकऱ्यांच्या दूध आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघर्ष समितीचीला दूधप्रश्नावर चर्चा कऱण्यासाठी निमंत्रण पाठवलंय. गिरीष महाजन यांनी फोनवरुन आंदोलकांशी संवाद साधला आणि सरकार दूध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सकारत्मक असल्य़ाचं म्हटलंय. दरम्यान आता मुख्यमंत्र्याशी होणाऱ्या चर्चेत दूध आंदोलनावत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लुटता कशाला फुकटच न्या, असं म्हणत आंदोलन छेडलंय. सुरुवातीचे दिवस शांततेत आंदोलन करु, असं शेतकरी संघर्ष समितीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सरकारनं सकारात्मक पावलं उचललं नाहीत, तर आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी चर्चेचं निमंत्रण दिल्यानं दूध उत्पादकांचा प्रश्न सुटतो का, हे पाहणं महत्त्वाचंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live