उस्मानाबाद, धुळे, सोलापूर आणि पुण्यात दूध दरवाढ आंदोलन हिंसक 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

दूध दरवाढ आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. उस्मानाबाद जिल्ह्यात दुध आंदोलन पेटलंय. येरमाळा येथे एक दुध वाहतूक करणारा पिकअप पेटवला गेला.

पथरुडमध्ये आणि धुळे, सोलापूर रोडवरही दोन ट्रक फोडलेत. येरमाळा इथेही स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्यांनी नेचर डिलाईट डेआरीचा ट्रकपेटवून दिलाय. स्वाभिमानीचं दूध दरवाढीसाठी सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन पाहायला मिळतंय. 

दरम्यान, पुण्यातही 'स्वाभिमानी'चा पुण्यातही राडा पाहायला मिळतोय. हडपसर येथे पोलीस संरक्षणातील गोकुळ दूधाची गाडी गणिमी काव्यानं फोडण्यात आली. त्याचबरोबर शिवाजीनगर आणि पिंपरीत अमूलच्या दुधाचे ट्रक फोडले गेलेत. 

WebTitle : marathi news milk agitation day 02 pune gokul amul

संबंधित बातम्या

Saam TV Live