आज तरी दूध आंदोलनावर तोडगा निघणार का ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

दूध दराच्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी आयोजित बैठकीत, कोणताही निर्णय न झाल्याने आज पुन्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यालयात व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर ,मनेका गांधी ,राधामोहन सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा निघावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

WebTitle : marathi news milk agitation maharashtra meeting delhi 

संबंधित बातम्या

Saam TV Live