दूध दरवाढीचं आंदोलन आणखी तीव्र होणार - राजू शेट्टी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

तीन दिवसांपासून सुरू असलेलं दूध दरवाढीचं आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशाराच राजू शेट्टींनी दिला आहे.

आतापर्यंत दूध गाड्या अडवणं, दूध रस्त्यावर ओतणं या आणि अशा विविध मार्गांनी आंदोलन करणारे दूध उत्पादक शेतकरी उद्यापासून जनावरांसह रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिलीय.

तसंच सरकारला हे आंदोलन चिरडायचं असून, 20 वर्षांत असं दरिद्री सरकारल पाहिलं नसल्याची टीकादेखील त्यांनी केली. तसंच माझ्याकडे आंदोलनासाठी कार्यकर्तेच राहिले नसून, हे आंदोलन शेतकऱ्यांनीच हाती घ्यावे अशा शब्दांत आपली हतबलता बोलून दाखवली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live