अखेर तोडगा निघाला; दूधाला प्रतिलिटर 25 रूपये दर देणार   

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

दूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा निघालाय. दूधाला प्रतिलिटर 25 रूपये दर देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राजू शेट्टींच्या आंदोलनाला यश आल्याचं बोललं जातंय. दूध दरासंदर्भात नागपुरात विधानसभा अध्यक्षांसोबत बैठक पार पडली.

या बैठकीत हा दर निश्तित करण्यात आलाय. 21 जुलैपासून दूध संघाना शेतकऱ्यांच्या दुधाला 25 रूपये देणं बंधनकारक असणारंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live