अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाच्या शोक प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या शोक प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.

उपमहापौर विजय औताडे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

मतीन यांनी त्याला विरोध केला. त्यामुळं खवळलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली होती.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live