'माईम थ्रू टाईम' कन्सेप्टवर आता मराठीतही व्हीडीओ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 मार्च 2018

सतरा वेग-वेगळे लूक्स, पंधरा ते सोळा गाणी, एक्कावन्न  कॉस्ट्यूम्स आणि पाच मिनिटांचा धम्माल व्हीडीओ. असा एक एक आगळा वेगळा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 'माईम थ्रू टाईम' या थीमवर आधिरीत हा व्हिडीओ बनवण्यात आलाय. मुखवटे ACJN या यू ट्यूब चॅनल ने हा व्हिडीओ बनवलाय. 'माईम थ्रू टाईम' हि कन्सेप्ट बॉलीवूड गाण्यांसाठी त्याचबरोबर पंजाबी, मल्याळी, तेलगू, इंग्रजी या भाषांमध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळालाय, मात्र मराठीमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय", असं या व्हीडीओचे दिग्दर्शक विनय देशमुख यांनी सांगितलं..

सतरा वेग-वेगळे लूक्स, पंधरा ते सोळा गाणी, एक्कावन्न  कॉस्ट्यूम्स आणि पाच मिनिटांचा धम्माल व्हीडीओ. असा एक एक आगळा वेगळा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 'माईम थ्रू टाईम' या थीमवर आधिरीत हा व्हिडीओ बनवण्यात आलाय. मुखवटे ACJN या यू ट्यूब चॅनल ने हा व्हिडीओ बनवलाय. 'माईम थ्रू टाईम' हि कन्सेप्ट बॉलीवूड गाण्यांसाठी त्याचबरोबर पंजाबी, मल्याळी, तेलगू, इंग्रजी या भाषांमध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळालाय, मात्र मराठीमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय", असं या व्हीडीओचे दिग्दर्शक विनय देशमुख यांनी सांगितलं..  या व्हीडीओचं नृत्य दिग्दर्शन सागर जाधव यांनी केलं असून, दशरथ शेळके DOP तर Asst. DOP प्रतीक खडे हे आहेत. हा व्हिडिओ बनवणारे अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live