राम कदम यांना पुण्यातील मुलीचं खुलं आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील महिला आणि मुली चांगल्याच संतापल्यात. मुलगी पळवण्याचं वक्तव्य करणाऱ्या राम कदमांना, मीनाक्षी डिंबळे पाटील या तरूणीने निषेध नोंदवत राम कदम यांना खुले आव्हान दिले आहे.
 
WebTitle : marathi news minakshi dimbale gives open challenge to ghatkopar mla ram kadam 

संबंधित बातम्या

Saam TV Live