बाटलीबंद मिनरल वॉटर खरचं शुद्ध आहे? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

पिण्याच्या बाटलीबंद पाण्यासाठी कंपन्या ग्राहकांकडून मोठी रक्कम घेत असल्या तरी हे हे पाणी पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित नाही.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार बाटलीबंद पाण्याचा दर सहावा नमुना ठरलेल्या निकषांच्या दृष्टीने पात्र ठरला नाही. महाराष्ट्रातील 2 हजार 197 नमुन्यांपैकी 351 आणि तामिळनाडूच्या 5 हजार 799 पैकी 882 नमुन्यात त्रुटी दिसून आल्या.

ग्राहक विभाग, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, बाटलीबंद पाण्याच्या 20 हजार 224 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील 3 हजार 384 नमुने कसोटीस उतरले नाहीत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live