भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश; चंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेलं पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने भारताकडून 10 वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-1 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.

नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक बर्फ ल्यूनर क्रेटर्सजवळ जमा झालेला आढळला आहे. उत्तर ध्रुवावरही बर्फाचं प्रमाण जास्त असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. 

WebTitle : marathi news mission chandrayan water on moon nasa confirms 

संबंधित बातम्या

Saam TV Live