मिशन ऑपरेशन ऑल आऊट; लष्कर-ए-तोयबाच्या 5 अतिरेक्यांना कंठस्नान..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

लष्कर ए तोयबाच्या 5 अतिरेक्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलंय. जम्मूतील शोपियानच्या किल्लोरा गावातील चकमकीत भारतीय सैन्यानं मोठी कारवाई केली आहे. किल्लोरामधील चकमकीत 5 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं सैन्याचं मिशन ऑपरेशन ऑल आऊट जोरात सुरू आहे, असं यानिमित्तानं म्हणावं लागेल. दरम्यान, खात्मा केलेल्या पाचही अतिरेक्याचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. तर इतरांचा शोध सुरु आहे. खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्यांकडून AK47 हस्तगत करण्यात आले आहेत. 

WebLink : marathi news mission operation all out 5 terrorist killed in jammu and kashmir 

संबंधित बातम्या

Saam TV Live