साडी नेसून मिताली राज थेट खेळपट्टीवर; व्हिडिओ व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती साडी नेसून मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. साडीमध्ये क्रिकेट खेळताना तिचा लूक खूप फेमस झाला असून चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे. 

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती साडी नेसून मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. साडीमध्ये क्रिकेट खेळताना तिचा लूक खूप फेमस झाला असून चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे. 

 
 
 
 
 

 

 

''कोणतीही साडी तुमच्या माझ्यापेक्षा जास्त व्यक्त होते. ती तुम्हाला कधीच बाधून ठेवत नाही तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे असल्याचे सिद्ध करते,'' असे कॅप्शन तिने तिच्या पोस्टला दिले आहे. 

Web Title mithali raj plays cricket wearing saree

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live