गर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना मनसैनिकांनी चोप देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये गर्दुल्या टपोरी रिक्षा चालकांना चोपून मनसे कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या स्वाधीन केलं. रात्री 11 नंतर या गर्दुल्ल्या रिक्षावाल्यांचं फोफावत होतं. महिलांची सुरक्षाही धोक्यात आली होती.

ब्लेड, स्क्रू ड्रायव्हर खिशात ठेऊन प्रवाशांना लुटणारी टोळी कुर्ला टर्मिनल्सवर खुलेआम मारामारी लूटमार करतात, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रिक्षा चालकांना चोपलं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live