...म्हणून मनसेने डायरेक्ट मातोश्री बाहेरच लावले बॅनर 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

प्लास्टिक बंदीवरून मनसेनं आता शिवसेनेला लक्ष्य केलंय. मातोश्रीच्या बाहेर मनसेनं निषेधाचा बॅनर लावलाय.

आधी पर्याय उपलब्ध करा, मगच प्लास्टिक बंदी करा, तसंच, जनतेची लूट थांबवा, असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वॉर्डातही मनसेनं निषेधाचा बॅनर लावलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live