'बहु भी कभी सास बनती है' : बाळा नांदगावकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई : 'राजकारण फार टीकत नाही, बहु भी कभी सास बनती है' असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज (ता. 22) ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. यावर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

बाळा नांदगावकर थोड्यावेळापूर्वी राज यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच मुंबई व पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना नोटीसी पाठविल्या आहेत व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.  

Web Title: MNS Leader Bala Nandgaonkar speaks about Raj Thackeray s ED inquiry

संबंधित बातम्या

Saam TV Live