ठाण्यात युती सरकारविरोधात मनसेचा महामोर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

शिवसेना-भाजप युती सरकारविरोधात ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी महामोर्चा काढला. तीन हात नाका ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मनसेच्या महामोर्चामुळं ठाण्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ :  

WebTitle : marathi news MNS long march against BJP and Shivsena for various reasons 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live