बाळासाहेबांचं स्मारक आणि शिवसेना आणि मनसे वाद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबईच्या महापौर बंगल्यातील बाळासाहेबांच्या स्मारकाला मनसेनं विरोध केलाय. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडपला जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. बंगल्यासाठी खेळाचं मैदान देण्यासही त्यांनी विरोध केलाय. महापौर बंगल्यासाठी खेळाच्या मैदानाचा बळी कशासाठी असा आरोपही त्यांनी केलाय. स्मारकासाठी उद्या राजभवनही मागतील असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरेंनी महापौर बंगल्यातल्या स्मारकाला केलेला विरोध पाहता येत्या काळात शिवसेना विरूद्ध मनसे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे नक्की काय म्हणालेत, पाहा व्हिडीओ.  

संबंधित बातम्या

Saam TV Live