खड्डा दिसला.. तर टोल विसरा.. खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसे पुन्हा आक्रमक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय. मुलुंड शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे.

मुलुंड टोल नाका परिसरात असलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ, मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली आहे.

खड्डा दिसला तर टोल विसरा, टोल नाक्यावर आम्ही थांबणार नाही, टोल आम्ही भरणार नाही अश्या पाट्या घेऊन मनसेने घोषणाबाजी केलीये. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live