सर्वच राजकीय पक्षांकडून कोकणाकडे दुर्लक्ष - राज ठाकरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मुंबईत आयोजित कोकणवासियांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सभा घेतली. सर्वच राजकीय पक्षांकडून कोकणाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी केली. कोकणात कोट्यवधींचे रस्ते बांधल्यानंतर काही दिवसातच खड्डे पडतात कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर कंत्राटदारांना मनसे स्टाईल जाब विचारा असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होतोय. असा आरोपही त्यांनी केला. मुंबईत आयोजित कोकणवासियांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

WebTitle : marathi news mns president raj thackeray on konkan 

संबंधित बातम्या

Saam TV Live