मराठी कामगारांना त्रास देणाऱ्या मॅनेजरला शिकवला मनसैनिकांनी धडा; मनसे कार्यकर्त्यानं मॅनेजरच्या कानाखाली भडकवली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

सांताक्रूझ येथील वाईल्ड क्राफ्ट कंपनीमध्ये  मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘खळ्ळ खट्याक’ आंदोलन केले. मनसे कार्यकर्ते थेट वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या कार्यालयात घुसले.

त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाणही केली...कंपनीतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता कंत्राटावर घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी मनसेच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. वाईल्ड क्राफ्ट ही बॅग बनवणारी कंपनी आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live