राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त मुंबईत पेट्रोलवर सेल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे पेट्रोलमध्ये डिस्काऊंट देत मनसेकडून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय. दरम्यान राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची चाहत्यांसोबत कार्यकर्त्यांनी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेला इव्हीएमचा आणि नाणारचा केकही राज ठाकरेंनी कापला. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचंही चित्र यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान ढोल-ताशे वाजवून राज यांच्या बर्थडेचं दणक्यात सेलिब्रेशनही करण्यात आलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे पेट्रोलमध्ये डिस्काऊंट देत मनसेकडून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय. दरम्यान राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची चाहत्यांसोबत कार्यकर्त्यांनी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेला इव्हीएमचा आणि नाणारचा केकही राज ठाकरेंनी कापला. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचंही चित्र यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान ढोल-ताशे वाजवून राज यांच्या बर्थडेचं दणक्यात सेलिब्रेशनही करण्यात आलं. दुसरीकडे घरच्यांसबोतही राज ठाकरे यांनी पन्नासावा वाढदिवस साजरा केल्याचे फोटोही शेअर केलेत. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live