पप्पू कान्ट डान्स साला; मनसेने उडवली भाजपची खिल्ली 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

भाजपा आमदार राम कदम यांच्या विरोधात मनसेनं  जोरदार बॅनरबाजी केलीय.

राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचा संदर्भ देत बॅनरवर राम कदम यांचा पप्पू असा उल्लेख केलाय.

पप्पू कान्ट डान्स साला| गोविंदा आला रे आला| पप्पू कान्ट डान्स साला| तुमचे अभिनंदन असे खिल्ली उडवणारे बॅनर आणि फ्लेक्स घाटकोपरमध्ये लावण्यात आलेत.  

प्रजा फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भाजपाचे आमदार राम कदम यांचे स्थान ३२ वे म्हणजेच शेवटचे आहे. यावरुनच मनसेनं ही पोस्टरबाजी केलीय 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live