#BharatBandh - नाशिकमध्ये काँग्रेसला राज ठाकरेंची मनसे साथ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

भारत बंदला नाशिकमध्ये सुरुवात झालीय. मनसेनं पंचवटी बस डेपोमध्ये आंदोलन सुरू केलं. शहर वाहतुक विभागाच्या बस मनसैनिकांनी अडवल्या.

याच आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी झाले. मनसे आणि काँग्रेसनं एकत्र हे आंदोलन केलंय हे विशेष.

यावेळी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live