मनसे कार्यकर्ते खड्ड्यावर चादर टाकून रस्त्यातच झोपले  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

ठाण्यातील खड्डे बुजले पाहिजेत या साठी आज ठाण्यात मनसेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं.

कॅसेल मिल नाका येथे रस्त्यावर चादरी घेऊन त्यावर रस्त्यावरच झोपून सरकारचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या वेळी मोठया प्रमाबावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live