(Video) - त्यांनी मोबईल हातात घेतला इकडे तिकडे पाहिले अन् हळूच मोबईल बॅगेत टाकला 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मुलुंडधल्या निल कम्युनिकेशन या दुकानात चोरीची घटना घडलीय..महत्वाचं म्हणजे चोरी करणाऱ्या दोन महिला असून त्या उच्चशिक्षित असल्याचं समोर आलंय.

त्यांची चोरी दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.. याद्वारे पुन्हा एकदा मोबाईल चोरांचा सुळसुळाट पहायला मिळतोय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live