शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

यंदाच्या वर्षी राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे यंदा मान्सुनची स्थिती सुधारली असेल, तसाच पाऊस काळही चांगला राहिल असं मत हवामान खात्याने व्यक्त केलंय. ला नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live