मुंबईचा पाऊस अडकला तरी कुठे अडकला ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

मॉन्सूनचं आगमन अलिबागपर्यंत झालंय. मात्र, अद्याप मुंबईत पावसाला सुरुवात झालेली नाही. हा पाऊस येत्या एक दोन दिवसांत सुरू होईल, असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवलाय. मुंबईत मॉन्सून उशिरा येण्याचा हा विक्रम आहे.

या आधी 1974 साली मॉन्सूनचं आगमन 28 जून रोजी तर 2009 साली 24 जूनला आगमन झालं होतं. गेल्या दोन दिवसांत मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्यात..मात्र, त्याला मॉन्सून म्हणता येणार नाही. 

24 तासांत किमान अडीच मिलीमीटर पाऊस झाला तर त्याला मॉन्सून दाखल झाला म्हणतात, अशी माहिती हवामानखात्यानं दिलीय..

WebTitle : marathi news monsoon update where is mumbai rain

संबंधित बातम्या

Saam TV Live