पावसासाठी अजून आठवडाभर वाट पाहा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

राज्यात मान्सून दाखल झालंय खरा, पण पावसासाठी अजून आठवडाभर वाट पहावी लागणार असल्याची माहीती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने आता अजून आठवडाभर मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. येत्या २४ तासात दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस आणि तळकोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live