बेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

बातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडलाय. तब्बल 42 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आलेला नाहीये. बेस्ट ला बँकेमधून कर्ज न मिळाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याची माहिती मिळतेय. बेस्टवर आधीच 2100 कोटी रुपयांच्या कर्जाचं ओझं आहे. हे ओझं कमी करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलेला बोनसही पगारातून कापण्यात आला होता. दरम्यान आता पगार झालेला नसल्यानं बेस्ट कर्मचारी हवालदिल झालेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live