(Video) - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना खासदारांनी काढल्या डुलक्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

भर कार्यक्रमात तसंच सभागृहात डुलक्या घेताना आपण अनेक राजकारण्यांना पाहिलं असेल. असाच एका व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

नगरमध्ये आयुष्यमान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू होतं..हे भाषण सुरू असताना खासदार दिलीप गांधी स्टेजवरच झोप घेताना दिसले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live