वांद्र्यातील MTNL बिल्डिंगला आग; मुंबईत पुन्हा आगडोंब

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

वांद्र्यातील MTNL बिल्डिंगला आग लागलीये. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या त्याचबरोबर रुग्णवाहिका दाखल झाल्यात. या बिल्डींगच्या तिसर्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळतेय. वांद्रे परिसरातील ही MTNLची इमारत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार लागलेली आग ही लेव्हल 4 ची सांगितली जातेय. आगीची भीषणता अधिक असल्यामुळे बिल्डिंगमधील लोकांना बाहेर काढण्यात शर्थीचे प्रयत्न करावे लागतायत.   आग लागलेली इमारत ही साधारण 50 वर्ष जुनी असल्याचं इमारतीच्या आसपास राहणारे लोकं सांगतायत. 

WebTitle : marathi news mtnl building in mumbai bkc caught fire more than hundred people feared to be trapped

संबंधित बातम्या

Saam TV Live