वर्षाला करोडोंची उलाढाल करणारा मुकेश कचोरीवाला..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

अलिगडमधील मुकेश कचोरी भंडार, हे दिसायला छोटेखानी दुकान दिसत असलं तरी त्याची वार्षिक उलढाल ऐकाल तर चाट व्हाल. कदाचीत एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलचंही एवढं उत्पन्न नसेल. आम्ही तुमची उत्कंठा आणखी वाढवत नाहीत. या दुकानाचा वार्षिक टर्नओव्हर एक दोन लाख नाही तर तब्बल 1 कोटींच्या घरात आहे.. बसला ना धक्का... एक शेगडी, कडई आणि मोजून दोन, तीन कामगार.. हेच काय ते भांडवल.. मात्र याच भांडवलाच्या जिवावर कोट्यवधीचा व्यवसाय सुरु आहे. उत्पन्नाचा आकडा ऐकून आयकर विभागाचे अधिकाऱी अंचबित झाले.. 

पाहा संपूर्ण रिपोर्ट : 

WebTitle :: marathi news mukesh kachoriwala on the radar of IT cell 

संबंधित बातम्या

Saam TV Live