मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई नाही अशी माहिती ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. 

याआधी मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांना मिळणारा पॉपकॉर्न, 100 रुपयांना वडापाव आणि दीडशे रुपयांना मिळणाऱ्या समोशामुळे, मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन केलं होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी मल्टिप्लेक्सच्या मुजोरीविरोधात तक्रारीसुद्धा करण्यात आल्या होत्या.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live