मुलुंडमध्ये चेंगराचेंगरी; नऊ विद्यार्थी जखमी  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबईच्या मुलुंडमधील रुनवालक्रियेशन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या चेंगराचेंगरीत 6 विद्यार्थी जखमी झाल्याचं समजतंय. 

फार्मसी लायसेन्सच्या रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती. सेंटर चालकाने योग्य व्यवस्थापन केलं नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live