आदित्य पांचोलीवर वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मुंबई - अभिनेता आदित्य पांचोली याच्या विरोधात एका मोटर मेकॅनिकने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लॅण्ड क्रूझर गाडीच्या दुरुस्तीची रक्कम देण्यास नकार देऊन आदित्यने धमकावले, अशी तक्रार त्याने केली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. जोगेश्‍वरी पश्‍चिमेला राहणारे तक्रारदार मोहसीन राजपकर हे अनेक वर्षांपासून आदित्य पांचोली याला ओळखतात. त्यांनी यापूर्वीही आदित्यच्या गाडीची दुरुस्ती केली होती.

WebTitle : marathi news mumai non-cognisable offence registered against aaditya pancjholi  

संबंधित बातम्या

Saam TV Live