VIDEO | दाखवा खड्डे जिंका 500

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबई महानगर पालिकेनं रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी अनोखी योजना सुरु केलीय. खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा अशी ही योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील खड्डे बुजवतानाच महापालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांनाही चाप लावलाय. ठरलेल्या मुदतीत खड्डे न बुजवल्यास पालिका अधिकाऱ्यांनाच मुंबईकरांना बक्षिसापोटीचे ५०० रुपये द्यावे लागणार आहेत. My BMC pothole fix lt या ऍपवर जाऊन खड्ड्यांची तक्रार  करायची आहे. पाहा साम टीव्हीचा पंचनामा...

संबंधित बातम्या

Saam TV Live