मुंबई विमानतळ आज तब्बल 6 सहा तासांसाठी राहणार बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मुंबई विमानतळावरील रनवे आज म्हणजेच मंगळवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेमध्ये बंद राहणार आहे.तब्बल सहा तास हा रन-वे बंद राहणार आहे. मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्तीच्या कारणास्तव तब्बल सहा तास बंद असणार आहे. दरम्यान या काळात दररोज होणाऱ्या तब्बल तीनशे विमानांच्या उड्डाणांना उशीर होईल.

सदर माहिती मुंबई विमानतळाच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावरील मुख्य आणि दुय्यम धावपट्टी बंद राहण्याबद्दलच्या अधिक तपशीलासाठी एअर इंडियाची वेबसाइट, ऍप किंवा कॉल सेंटरला भेट देण्याचे आवाहन एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना केले आहे.

WebTitle : marathi news mumbai airport to remain close for almost 6 hours today 

संबंधित बातम्या

Saam TV Live