मोठी बातमी! अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील राजकारणात एकावर एक राजकीय भूकंप होतायत. अशातच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येताना दिसतेय. अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केवळ दोन दिवसात अजित पवार यांनी आपल्यात पदाचा राजीनामा दिला आहे. अत्यंत नाट्यमय पद्धतीने आता महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर येतेय. 

थोड्याच वेळात कदाचित देवेंद्र फडणवीस हे देखील आपला राजीनामा देऊ शकतात. 

Web Title: Ajit Pawar resigns as Deputy Chief Minister.

संबंधित बातम्या

Saam TV Live