शौचालय जमिनीत खचून २ जण ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

भांडुप पश्चिममध्ये टँक रोड परिसरात पाटीलवाडीतलं सार्वजनिक शौचालय खचून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, शौचालय खचल्याची माहिती समजताच मिळताच फायरब्रिगेड आणि पालिका आपत्ती निवारणाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर शौचालयाचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live