थराराक CCTV फुटेज; प्रथम वडील-आई एक्स्प्रेसमध्ये चढले मग मुलीने चढण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोल गेला अन्...  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

चालती गाडी पकडणं किती धोकादायक आहे, याचं वास्तववादी चित्र मंगळवारी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या मुंबई सेंट्रल स्थानकात पाहायला मिळालं.

रात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटलेली एक्स्प्रेस पकडण्यासाठी एक कुटुंब सामानासह धावाधाव करू लागलं. 

प्रथम वडील आणि आई गाडीत चढली. मात्र, मुलीला चढण्यात अपयश आलं. तिचा तोल गेला अन् ती गाडीखाली जाणार तितक्यात, जवळच उभ्या असलेल्या सतर्क आरपीएफ जवानांनी, मुलीला पकडले. अन् गाडीखाली जाण्याआधीच तिला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतले.

संबंधित बातम्या

Saam TV Live