मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

मुंबई : मध्यरात्रीपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची तिन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे.

मुंबई : मध्यरात्रीपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची तिन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे.

तर अनेक भागात मुसळधार पावसामुळे सायन–माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. तसेच दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झाले असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

Web Title: central western and harbor railway line are delayed by 15 to 20 minutes due to heavy rain

संबंधित बातम्या

Saam TV Live