'या' दोन मतदारसंघातून मुख्यमंत्री लढवणार विधानसभा निवडणूक ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 जुलै 2019

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणांहून मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईतही एका मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ हा पर्याय देण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून रोज नवीन माहिती ऐकायला मिळत आहे. यामुळे राजकीय गरमागरमीदेखील वाढत आहे.

Web Title: CM Devendra Fadnavis will possibility to contest from two assembly constituency

संबंधित बातम्या

Saam TV Live