राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभा महाराष्ट्रात आयोजित करण्याबाबत काँग्रेस नेत्यांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

मुंबई - भाजपच्या निवडणूक प्रचाराला शह देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा महाराष्ट्रात आयोजित करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. 

मुंबई - भाजपच्या निवडणूक प्रचाराला शह देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा महाराष्ट्रात आयोजित करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. 

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राहुल आणि प्रियांका यांच्या सभा व्हाव्यात, असा नेत्यांचा आग्रह आहे. भाजपची तयारी लक्षात घेता, महाराष्ट्रात राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या सभा आयोजित करण्याबाबत पदाधिकारी आग्रही आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राहुल आणि प्रियांका यांच्या सभा आयोजित करण्याबाबत चर्चा झाली.

Web Title: Demand of Congress leaders to organise meetings of Rahul Gandhi and Priyanka Gandhi in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live