पुढील स्टेशन ‘प्रभादेवी’..  आगला स्टेशन ‘प्रभादेवी’

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराला अखेर मुहूर्त मिळाला असून गुरूवारपासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ होणार आहे.

पश्चिम रेल्वेने ही माहिती दिलीय. स्थानकातील नावाचे फलक, इंडिकेटर, उद्घोषणेतही आवश्यक बदल करण्यात आलेत.

प्रभादेवी स्थानकाचा कोड पीबीएचडी PBHD असेल, असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलंय. दरम्यान, २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या नामांतराला मंजुरी देण्यात आली होती. 

WebTitle : marathi news mumbai Elphinstone station's name change to Prabhadevi

संबंधित बातम्या

Saam TV Live