मुंबईकर संसर्गजन्य तसंच डेंग्यूच्या तापाने हैराण 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

यंदाही मुंबईकरांना संसर्गजन्य तसंच डेंग्यूच्या तापाने हैराण केलंय..सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये तापावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या, तसंच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय.

मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये तापाचे प्रमाण वाढलंय. प्लेटलेट कमी होणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचेवर चट्टे, अंगाला खाज सुटणे, ताप खूप वाढून खाली येणे, काही तासांच्या अंतराने पुन्हा चढणे, अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळतात. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live