(video) - बस, ट्रेन इतकचं काय तर विमानापेक्षाही कितीतरी पटीने महाग मुंबई-गोवा क्रूझचे तिकीट; निलेश राणेंची जोरदार टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

मुंबई गोवा प्रवासी जलवाहतूक सुरू झालीय. पण ही जलवाहतूक सामान्यांसाठी काहीच कामाची नाहीय.

कारण या क्रूझचं भाडं विमानापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ही क्रूझ सेवा फक्त श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live