मुंबईहून कोकणात जाणाऱ्या  गणेशभक्तांसाठी खूशखबर; 11 ते 14 सप्टेंबरपर्यंत टोल फ्री प्रवास

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गशेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या  गणेशभक्तांसाठी एक खूशखबर आहे. 

11 ते 14 सप्टेंबरपर्यंत दरम्यान या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  टोल फ्री प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. 

केवळ मुंबईच नाही तर कोल्हापूर मार्गावरही टोल आकारला जाणार नाही. गणेशभक्तांचा परतीचा प्रवासही टोल फ्री असणार आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी याबाबतची माहीती दिली. 

टोल फ्री प्रवासामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळला आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live