हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा सुपर हॉट... पाहा फोटो
Natasha Stanovic : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. त्यानं अगदी फिल्मी स्टाईलनं तिला प्रपोज केलं.
Natasha Stanovic : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. त्यानं अगदी फिल्मी स्टाईलनं तिला प्रपोज केलं.
तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा सर्बियाची आहे. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्विव्ह असणाऱ्या नताशाच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे.
नताशानं बॉलिवूडमध्ये डझनभर सिनेमांमध्ये काम केलंय. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून तिनं सुरुवात केली. तिच्या अनेक सिनेमांमध्ये तिच्या कॅरेक्टरचं नाव नताशाच आहे.
बॉलिवूडबरोबरच छोट्या पडद्यावरही तिनं नशीब आजमावलयं. बिग बॉसच्या सिझन 8मध्ये आणि नचबलियेच्या नव्या सिझनमध्ये ती होती.
नताशा मॉडेलिंग आणि अभिनयासोबत चांगला डान्सही करते. त्यामुळंच ती नच बलियेमध्ये लक्षवेधी ठरली होती. फिलिप्स, कॅडबरी आणि जॉन्स अँड जॉन्सनच्या जाहिरातींमध्येही ती दिसलीय. हार्दिकचं नाव यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.
उर्वशी रौतेला, एली अवराम यांच्याशी हार्दिकचं नाव जोडलं गेले होतं. पण, अखेर हार्दिकनं नताशाशी लग्न करण्याचं निश्चित केलंय.
Web Title: Hardik Pandya girlfriend natasa stankovicis super hot